sanjay gandhi niradhar yojna :-नमस्कार मित्रांनो,.आज मंत्रिमंडळात निर्णय भरपूर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामधला हा एक मंत्रिमंडळ निर्णय ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजनाया बाबतचा आहे.आजचा सरकारचा हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.
त्यासंदर्भातला हा निर्णय नेमका काय आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.आणि अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
sanjay gandhi niradhar yojna व श्रावणबाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ
मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या बद्दल तुम्हाला तर माहीतच असेल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये आता मानधनात वाढ होणार आहे.
निराधार महिला व पुरुषांना आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतुन दरमहा 500 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या या दोन्ही योजनेत 1000 हजार रुपये इतके मासिक अर्थसाह्य देण्यात येते आता त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते मानधन 1500 रुपये इतके होणार आहे. एक अपत्य असल्यास या विधवा लाभार्थ्यांना सध्या 1100 तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थींना 1200 इतके मासिक अर्थसहाय्यद देण्यात येते.आता या अनुदानात अनुक्रमे आता 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सादर योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांत मिळून 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजर 400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यताता देण्यात आलेली आहे.
cotton rate today कसे आहेत-चला पाहूया संपूर्ण महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव kapus bhav today
cotton rate today :-शेतकरी, कापसाचे भाव वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र cotton rate काही वाढण्याचं नाव घेईन. सध्या कापसाचे जास्तीत जास्त भाव ७००० ते कमीत कमी भाव ६५०० एव्हढा आहे.आता आपण संपूर्ण बाजार समित्यांचा भाव पाहणार अहो.
चला तर शेतकरी मित्रानो,कापसाचे भाव कुठे वाढले ?कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस भाव घटले.या बद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आत तुम्ही रोजचा बाजार भाव थेट आपल्या मोबाईल वर मिळवू शकता त्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.शेतीची माहिती,योजना,हवामान अंदाज व बाजार भाव मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.
हे cotton seeds आहेत सर्वात जबरदस्त-एकदा नक्की लावून बघा
नमस्कार शेतकरी मित्रांनो,तुमच्यासाठी हा लेख फारच महत्वाचा आहे कारण आज आपण कापसाचे लवकर येणारे टॉप 5 cotton seeds वाण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.कारण तुम्हाला तर माहीतच आहे कि यंदा पाऊस हा खूप उशिरा आला आहे आणि बऱ्याच भगत तो अजून पडला देखील नाही.आणि अशातच कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे खूप वाईट गोस्ट आहे.
कारण जर आपल्याला कापूस लावायचा असेल आणि त्यातल्या त्यात तुमची जमीन हलकी व कोरडवाहू असेल तर मात्र तुम्हाला आता उशिरा येणारी पाऊस वाण लागवड करता येणार नाही. कारण हे वन आपण निवडले तर त्याला पुरेसा पाऊस होणार नाही व परिणामी आपले उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटेल.
अशीच शेती व योजनांची माहिती अगदी मोफत आता मोबाईल वर मिळविता येईल त्यासाठी खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करा.आणि रोजच्या रोज संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळवा.
अशीच शेती व योजनांची माहिती अगदी मोफत आता मोबाईल वर मिळविता येईल त्यासाठी खाली दिलेला
बऱ्याच शेतकऱ्यांना लवकर येणारी वान माहित नसतात.काहींना माहित आहेत मात्र ते फारसे उत्पन्न देत नाहीत. मित्रानो आता तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासाठी लवकर येणारी आणि सर्वात चांगली व सर्वात जास्त उत्पन्न देणारी ५ कापूस वन घेऊन आलो आहोत.
चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा लवकर येणारा पहिला वाण.
1 ) रासी 779 कापूस वान | Rashi 779 cotton seeds
रासी 779 हा एक उत्कृष्ट वान आहे. जवळ जवळ लागवडीसाठी हा योग्य वान आहे.त्याचप्रमाणे हे वाण रसशोषक कीटक यासाठी सहनशील आहे. या वाणाची 15 जून ते 15 जुलै च्या दरम्यान आपण लागवड करू शकता या वाणाची लागवड करताना दोन लाईन मध्ये 3 फूट अंतर आणि दोन रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवा अधिक फायदा होईल. हे वाण कमी कालावधीमध्ये येणार आहे म्हणजेच 120 ते 130 दिवसांमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे.
.शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कापूस वान आहे अजित १०४. या वाणाची लागवड करताना पुढील अंतर ठेवल्यास अधिक फायदा होतो. दोन तासा मध्ये अंतर चार फूट तसेच दोन झाडांमधील अंतर दोन फुट अंतर ठेवल्यास शेतकऱ्यांना चांगले एव्हरेज मिळाले आहे.हे वाण पान लाल होणं आणि मावा तुडतुडे या किडींसाठी अत्यंत सहनशील आहे. या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवसाचा आहे.
शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कपाशी पिकाचा वाण आहे. पास पास,GK सीड्स कंपनीचा हा वाण आहे. या वाणाच्या बोंडांचा आकार हा मोठा आहे व वेचायला सोपा जातो .हा वाण बागायती किंवा कोरडवाहू क्षेत्रासाठी शेतकरी वापरू शकतात . वाणाच्या बोंडाचे वजन साडेपाच ते सहा ग्रॅम प्रतिबोंड असे तुम्हाला पाहायला मिळेल.या कापसाच्या लागवडीचे अंतर दोन तासामध्ये तीन फूट तर दोन झाडांमध्ये कमीत कमी एक फूट अंतर आपण ठेवायला पाहिजेत. या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे.
चार नंबरचा कपाशी पिकाचा कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे.श्रीकर कंपनीचा जय हो हे वाण हे वाण बऱ्याच शेतकऱ्याच्या पसंतीचे आहे.जय हो हे वाण खूप चांगले आहे.या वाणाच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो त्याचप्रमाणे उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वाणांमध्ये आहे. या बोंडाचे वजन सहा ते साडेसहा ग्राम प्रतिबोंडाचे वजन आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे भरपूर बोंडांची संख्या आपल्याला या झाडाला पाहायला मिळते. हा वाण कापूस वेचणीसाठी खूपच सोपा आहे. आणि चांगल्या पद्धतीने लागवड आपण बागायती किंवा पावसावर आधारित म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा हे वाण आपण लागवड करू शकता.या वाणाचा कालावधी आहे 140 ते 150 दिवसाचा आहे
5) अशा कापूस वान | Asha cotton seeds
cotton seeds
.शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वाण आहे अशा.हे वाण देखील अनेक शेतकऱ्यांनी वापरलेले आहे.लागवड करण्यासाठी दोन तासामध्ये चार ते पाच फूट अंतर ठेवू शकता दोन झाडामध्ये दोन फूट अंतर आपल्याला ठेवण्याची शिफारस केलेली आहे. हा वान उंच जाऊन पसरणार आहे. बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी आपण याची लागवड करू शकता.सिंचनाची सुविधा असेल तर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.याच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो. कापसाच्या वाणाची वेचणी करण्यासाठी सुद्धा हा सोपा वाण आहे. या वाणाच्या कापसाच्या धाग्याची कॉलिटी ही उत्तम आहे त्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो.. वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे.
monsoon update आता शेतकऱ्यांची काळजी मिटणार राज्यात रात्री या ६ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता
नमस्कार शेतकरी मित्रानो आताची monsoon update बातमी.तुमच्यासाठी हवामानाची महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. हवामान खात्याचा महत्त्वाचा अपडेट अली आहे.आज दुपारनंतर राज्यातील 21 जिल्ह्यात पाऊस वाढणार.कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार? कोणत्या जिल्ह्याना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला? चला तर पाहूया आजचे संपूर्ण हवामान अंदाज .पाहूया सविस्तर माहिती.
हा पावसाचा अंदाज,havaman andaj व सोबतच शेती व योजनांची माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करा .
राज्यात मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले मात्र पावसाने जोरदार आगमन केले आहे. चार दिवसापूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे.कोकणात आणि जिल्ह्यांमध्ये सकाळपासून तुफान पावसाला सुरुवात झाली असून कोकण आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
खरं तर राज्यात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे.कारण पावसाला उशीर झाल्याने दुष्काळ पडेल का काय असा शेतकऱ्यांना वाटत होत. शिवाय पेरणीला उशीर होतं होता. गेल्या २ ते ३ दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने आता बऱ्याच ठिकाणी पेरणीची लगबगी सुरू झाली आहे.
पहा कोणत्या जिल्ह्यात माध्यम व हलका पाऊस ? कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार
monsoon update :- सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.आता पावसाची बातमी अशी कि,आज दुपारनंतर राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
havaman andaj :- हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे आज दुपारनंतर राज्यातील जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर,नंदुरबार, धुळे, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ,मुंबई,ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,वर्धा,नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर पुढील ६ जिल्ह्याना मोठा धोका निर्माण होणार असून पालघर रत्नागिरी रायगड नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
soybean bajar bhav सोयाबीन बाजार भाव लातूर-वाढणार तरी कधी ?
soybean bajar bhav : -नमस्कार शेतकरी मित्रानो,चला तर जाणून घेऊया आजचे संपूर्ण राज्यातील सोयाबीचे भाव .soybean bajar bhav वाढतील या अपेक्षेने बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन दाबून ठेवले होते मात्र बाहेर देशातून सोयपेंड आयात केल्याने मात्र सोयाबीन बाजार भाव हा वाढण्या ऐवजी घाटात गेला व शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला.
आज देखील बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा साथ आहे.आता आमच्या माध्यमातून रोजचे बाजार भाव न्युज पोर्टल वर प्रसारित केले जातील. मात्र जर हे रोजचे भाव तसेच योजनांची माहिती तुम्हाला मोबाईल वर पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा बघा खाली लिंक दिली आहे.
चला तर शेतकरी मित्रानो आता आपण आजचे संपूर्ण बाजार भाव जाणून घेऊया.यात तुम्हाला राज्यातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्याचे भाव पाहायला मिळतील.यात सर्वात जास्त भाव मिळणाऱ्या तसेच अवाक होणाऱ्या सोयाबीन बाजार भाव लातूर चे देखील पाहायला मिळतील.सोयाबीन बाजार भाव आजचे कुठे वाढले कुठे घटले हे देखील आपण पाहणार आहोत.ज्यामध्ये कमाल,किमान व सर्वसाधारण भाव तुम्हाला पाहायला मिळतील.