Ration Card anudan :- शेतकऱ्याचे धान्य गेले कोठे? लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित-या तारखेला अनुदान मिळणार ?
Ration Card anudan :- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करत असताना पुन्हा एक मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा मला बंद करून त्यांना थेट बँक खात्यात मिळणार अनुदान.शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना shendari ration card च्या माध्यमातून माल मिळणे बंद झाले आहे. मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना आता धन्या … Read more