pashu kisan credit card yojna आता शेतीपूरक व्यवसाय करा बिन्दास्त.
pashu kisan credit card yojna :- त्यानंतर महत्त्वाचा विषय ते म्हणजे कोणकोणत्या सहा बँका याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर त्या सगळ्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे. मात्र हे कर्ज जर तुम्हाला पाहिजे असेल तर मात्र तुमचं खाते या बँकेत असणे गरजेचं आहे.तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI BANK ) त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक नंतर ( HDFC ) एच डी एफ सी बँक, ॲक्सिस बँक बँक ऑफ बडोदा आणि ( ICICI BANK ) आय सी आय सी आय या सहा बँकात जर तुमचे खातं असेल तर तिथे तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
| अ. क्र. | बँक |
|---|---|
| 1 | स्टेट बँक ऑफ इंडिया |
| 2 | पंजाब नॅशनल बँक |
| 3 | एच डी एफ सी बँक |
| 4 | ॲक्सिस बँक |
| 5 | आय सी आय सी आय बँक |
| 6 | बँक ऑफ बडोदा |

Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 199
Total Users : 26437
Views Today : 1
Total views : 43076
Who's Online : 0