नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना २०२३-नोंदणी कशी करावी ? कोण होणार पात्र ?
तुम्हाला तर माहीतचआहे की, या अगोदर pm kisan sanman yojna ही शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असून केंद्र सरकार प्रति वर्ष शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळतात . आता मात्र शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अशी की,शेतकऱ्यांना आता ६ ऐवजी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
हो मित्रानो हे अगदी खर आहे ,कारण आता राज्य सरकारने देखील पीएम किसान सन्मान निधि योजने ( pm kisan yojna ) प्रमाणेच Namo shetkari yojna नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना सुरु करण्यात आली .या योजनेला बरेच लोक cm kisan yojna या नावाने देखील ओळखतात. वरील दोन्ही योजनेच्या माध्यमातून ६०००+६००० असे एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.
दरम्यान नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच जेवढे पीएम किसान चे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.
बरेच शेतकरी चिंतेत सापडले असून अजुन पर्यन्त कोणत्याच शेतकऱ्यांनी Namo shetkari mahasanman nidhi yojna योजनेसाठी अर्ज केलेला नाही ,नेमका अर्ज कुठे करावा, हे शेतकऱ्यांना माहितच नाही. त्याच बरोबर कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र होवू शकतात हा मुद्दा देखील तेव्हढाच महत्वाचा आहे.
खरं पाहिल तर या योजनेसाठी कुठेच अर्ज करायची गरज नहीं .कारण जर आपण pm किसान योजनेचा लाभ घेत असाल अणि त्या योजनेसाठी पात्र असाल तर आपोआपच नमो शेतकरी महा सन्मान निधि योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येईल.
pm किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला ही योजना लागु आहे
हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला असून, खर पहिल तर pm किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण अगोदर बरेच लाभार्थी pm किसान योजनेसाठी पात्र होते, आता मात्र ते अपात्र ठरल्या कारणाने सदर योजनेचा लाभ त्याना मिळणार नाही
कोणते शेतकरी पात्र – इथे पहा
नमो शेतकरी महा सन्मान निधि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा pm किसान सन्मान योजनेसाठी पात्र असणे गरजेच आहे.पात्रतेच्या सम्पूर्ण आटी पाहण्यासाठी वरील लिंक क्लिक करा
चला तर जनून घेवूया तुर बाजार भाव आजचे ,मागे काही दिवसा अगोदर आपण पाहिल तर तुरीचा भाव फ़क्त ६५०० ते ७१०० पर्यन्त होता आता मात्र तुर उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे कारण गेल्या आठ दिवसाचा विचार केला तर मात्र तुर भवात मोठी वाढ झाली आहे। आज tur bhav ९२०० पर्यन्त पोहचला असून सरसरी ८३०० ते ९००० पर्यन्त जात आहे
कपसाचे भाव कधी वाढतील या आपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापुस घरात दाबून ठेवला आहे.मार्च नंतर कापुस भाव वाढेल अस शेतकऱ्यांना वाटत होत, मात्र सर्व उलटच झाल जो भाव ९२०० रुपयानी सुरु झाला होता तो आज ७७५० रुपयावर येवून पोहचला. आता मात्र शेतकरी भाव वाढीची अपेक्षा न ठेवता कापुस विक्रीसाठी मार्केट अनत असून त्याचा परिणाम असा की आणखी भाव घसरत आहेत चला तर जनून घेवूया आजचे कपसाचे सम्पूर्ण बाजार भाव
शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी. PM Kisan yojnaयांचे आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात ४ हजार रुपये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी
,तुम्हाला तर माहीतच आहे कि,मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी ( namo shetkari mahasanman nidhi yojna) योजनेची घोषणा करण्यात अली होती,आता मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरच या योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणारआहेत.
मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी अजून पर्यंत pm kisan sanman nidhi योजनेची e-kyc केली नसल्या कारणाने ते मागील काही हप्त्या पासून वंचित आहेत. तेव्हा अशा शेतकऱ्यानी लवकरात लवकर e-kyc करून घ्यावी,तेव्हा ते शेतकरी दोन्ही योजनेसाठी पात्र होतील
योजनेसाठी पात्र आहात का ? इथे क्लिक करा
शेतकरी मित्रानो लक्षात घ्या, pm किसान योजनेचे काही लाभार्थीच या योजनेसाठी पात्र होतील आणि त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. तेव्हा शेतकरी मित्रानो आपण लवकरात लवकर भूमिअभिलेख नोंद करून घ्या ,बँक खात्यास आधार लिंक ( Adhar link ) तसेच आपली e-kyc राहिली असेल तर ती ३१ एप्रिल अगोदर करून घ्या,कारण मे महिन्यात दोन्ही योजनेचे २ अधिक २ असे एकूण ४ हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत
मागील हप्ते मिळाले नसल्यास हे करा
शेतकऱ्यानो लक्षात घ्या, जर सुरुवाती पासून तुम्हाला pm kisan yojna प्रत्येक हप्ता मिळाला असेल मात्र १२ वा व १३ वा हाप्ता मिळाला नसेल तर मात्र १४ व्या हप्त्या सोबत मागील राहिलेल्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. मात्र आम्ही सांगितलेले सर्व काम आपण पूर्ण केलेले असावे