कापसाचे सर्वात जास्त  उत्पन्न देणारे  ५ वाण 

        एकरी    १५ ते २० क्विंटल        उत्पन्न

      कबड्डी    कापूस वाण

सध्या हे वाण एक नंबरवर असून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या वाणा पासून एकरी २० ते २२ क्विंटल उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतले आहे.  

      कबड्डी    कापूस वाण

1)जमीन :- मध्यम,भारी 2) सिंचन :- कोरडवाहू वबागायती 3) कालावधी160 ते 180 दिवस 4) बोंड आकारमोठा/वजनदार 5) वजन 5 ते 6 ग्रॅम 6) वेचणीससोपे 7) उत्पन्नएकरी 8 ते 15 क्विंटल 9) कार्यक्षमतारोगप्रतिकारक 10 ) लागवड वेळमे ते जून  

     सुपरकॉट    कापूस वाण

वाणाने देखील विक्रम नोंदविला आहे.हे देखील वाण मोठ्या बंडाचे असून आधीक विक्रमी उत्पादन दिले असून भरपूर शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दर्शविली आहे

     सुपरकॉट    कापूस वाण

1)जमीन :-मध्यम,भारी 2)सिंचन :- कोरडवाहू व बागायती 3) कालावधी :- 160 ते 170 दिवस 4)बोंड आकार :- मोठा/वजनदार 5) वजन :- 5.5 ते 6.3 ग्रॅम 6) वेचणीस सोपे 7) उत्पन्न :- एकरी 7 ते 12 क्विंटल

   राशी 659  RASHI 659 SEEDS

हे वाण भारी जमिनीस शिफारस शिफारस काढण्यात आलेला आहे .कोरडवाहू व बागायती या दोन्ही प्रकारच्या सिंचनासाठी तुम्ही हे वाण वापरू शकता.

Curved Arrow
Scribbled Underline

1) जमीन मध्यम,भारी 2)सिंचन :-कोरडवाहू वबागायती 3)कालावधी :-145 ते 160 दिवस 4) बोंड आकार : -मोठा/वजनदार 5)वजन 5 ते 6 ग्रॅम 6) वेचणीस सोपे  7) उत्पन्न एकरी 7 ते 12 क्विंटल 9) कार्यक्षमतारोगप्रतिकारक

                    राशी 659                     कापूस वाण           ( RASHI 659 SEEDS ) 

यु.एस. ७०६७ हे वाण माध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलं असाल तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील शेतकऱ्यांना बरच उत्पादन देऊन गेलं आहे. मागील २ वर्षात या वाणाने देखील शेतकऱ्यांना नाराज केलं नाही.

                   यु. एस. 7067                     कापूस वाण         US 7067 Cotton Seeds

1 ) जमीन-मध्यम,भारी 2 ) सिंचन-कोरडवाहू व बागायती 3 ) कालावधी -155 ते 160 दिवस 4 ) बोंड आकार-मोठा/वजनदार 5 ) वजन-5 ते 6ग्रॅम 6 ) वेचणीस-सोपे 7 ) उत्पन्न-एकरी 7 ते 10 क्विंटल

यु. एस. 7067 चे  वैशिट्य 

         यु. एस. 7067           कापूस वाण US 7067 Cotton Seeds

अजित १५५ या वाणाला पाण्याचा ताण सहन होत असल्यामुळे हे वाण हलक्या जमिनीत देखील येते.त्यामुळे कोरडवाहू शेतकरी या वाणाचा जास्त प्रमाणात वापर करताना दिसतात.

         अजित १५५           कापूस वाण Ajeet 155 Cotton Seeds

1 ) जमीन-हलकी,मध्यम,भारी 2 ) सिंचन -कोरडवाहू व बागायती 3 ) कालावधी 145 ते 160 दिवस 4 ) बोंड आकार मध्यम 5 ) वजन 5 ते 5.5 ग्रॅम 6 ) वेचणीस सोपे 7 ) उत्पन्न एकरी 6 ते 8 क्विंटल

अजित १५५ चे  वैशिट्य 

           अजित १५५            कापूस वाण Ajeet 155-Cotton Seeds