All posts by pratap bodkhe

cotton price today | कापूस भावात मोठी घट – पहा आजचे संपूर्ण कापूस बाजार भाव | today cotton rate

cotton price today कापसाचे भाव वाढणार तरी कधी ?

cotton price today हा शेतकऱ्यांचा रोजचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव कधी वाढतात याची आतुरता आहे.अचानक भाव कमी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे कापूस भाव ( cotton price ) वाढेल अशी अपेक्षा असल्याने शेतकरी आजही दम धरून आहे.मात्र शेतकऱ्यांनो आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

कारण आता आमच्या न्युज पोर्टल च्या माध्यमातून रोजचा बाजार भाव मोबाइलला वर मिळेल मात्र त्यासाठी खाली दिलेला आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. शेतकरी मित्रानो रोज कापसाच्या भट वाढ व घाट होत राहते त्याची ताजी अपडेट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अहो.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खाली कापूस बाजार भाव आजचे पाहायला मिळतील .ज्यामध्ये कापसाचे कमाल तसेच कापसाचे किमान व सर्वसाधारण भाव पाहायला मिळतील.सोबतच कोणत्या बाजार समितीमध्ये किती कापसाची अवाक झाली ते देखील पाहायला मिळेल.cotton price today वाढले कि घटले चला पाहूया सविस्तर .

today cotton price :- कापसाचे आजचे बाजार भाव ( cotton rate ) पहा कुठे भाव वाढला.

अ.क्र.बाजार समितीआवक ( क्विंटल )कमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
1 27/06/2023
2 हिंगणघाट 900 क्विं.650071206800
3 वरोरा-माढेली 27 क्विं. 6750 6850 6800
4वरोरा50 क्विं.670069006800
5मनवत3200 क्विं.600069356850
6काटोल98 क्विं.650068006700
7सावनेर 1600 क्विं. 6800 6850 6825
cotton price today

Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.

today cotton price | कापसाचे कालचे बाजार भाव पहा नेमका फरक काय ?

अ.क्र.
बाजार समिती
आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/06/2023
today cotton price
अ.क्र.सावनेर1300 क्विं690069006900
1वडवणी9 क्विं630063006300
2आष्टी (वर्धा)91 क्विं580069006600
3आर्वी295 क्विं690070006950
4कळमेश्वर1213 क्विं640070506800
5मनवत3200 क्विं600070506950
6वरोरा81 क्विं675069256800
7वरोरा-माढेली338 क्विं685069006875
8हिंगणघाट2200 क्विं670072907000
9वर्धा255 क्विं651071256750
10खामगाव262 क्विं640069006650
11पुलगाव825 क्विं690072017100
12सिंदी(सेलू)750 क्विं705071957100
today cotton price

खालील बाजार समित्यांचे बाजार भाव देखील लवकरच अपडेट केले जातील

1 ) अकोट कापूस बाजार भाव आजचे

2 ) यवतमाळ कापूस बाजार भाव

3 ) मलकापूर कापूस बाजार भाव

Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.

Gay Gotha Yojna 2023 | गायगोठा,शेळी शेड व कुकुटपालन साठी आता १००% अनुदान मिळणार | sheli shed yojna | kukkut palan shed yojna.

Gay Gotha Yojna 2023 : – नमस्कार शेतकरी मित्रानो,तुमच्यासाठी गाय/म्हेश/शेळी गोट्याची योजना याबाबत महत्वाची उपडते घेऊन आलो आहोत.शेतकरी मित्रानो नेहमी शेतकरी या योजनेची आतुरतेने वाट पाहत असतात कारण या योजनेत ५०%ते १००% एव्हढं अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येते.

चला तर शेतकरी मित्रानो,योजनेसाठी अर्ज कसा करायचा?अर्जाचा नमुना कुठे मिळेल ? योजनेच्या अटी शर्ती काय आहेत? याच्यासाठी कागदपत्र काय लागतात.मित्रानो योजनेच्या संदर्भातील अर्जाच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती तुम्हाला देणार आहोत .तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.अर्जाचा नमुना मिळवा इथे क्लिक करा

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णय नुसार राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार ती योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत गायगोठा, शेळीपालन शेड तसेच कुक्कुटपालनाचा शेड या तिन्ही वैयक्तिक लाभाची योजना राबवल्या जातात.


Gay Gotha Yojna 2023 :- मित्रांनो मात्र या योजनेचा लाभ देत असताना मोठा अडचणी येतात कारण या योजनेची पायमेन्ट हि रोजगार हमी अंतर्गत होते.याच्यामध्ये गाय गोठ्यामध्ये कुशल आणि कुशल मध्ये ८ व 92 चा रेशियो आहे.या योजनेत पात्र व्हायचं असेल तर मात्र वैयक्तिक वृक्ष लागवड ज्यामध्ये बांधावरील वृक्ष लागवड त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवडकरणे गरजेची असते. किंवा सार्वजनिक कामावरील शंभर दिवसाची मजुरी असेल तरच ते लाभार्थी पात्र होऊन या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो.

pm किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही | PM Kisan Update

मित्रांनो याच्यामध्ये गाय गोठा; ज्यामध्ये छत विहिरीत गाय गोटा आणि छता सहित गाय गोठा ह्या दोन घटकाला मंजुरी देण्यात येते.या दोन्ही योजनेसाठी अटी वेगळ्या आहेत. मित्रांनो याच्यासाठीच्या अर्जाचा नमुना याच्यासाठी लागणारे कागदपत्र सुद्धा आज आपण पाहणार आहोत .


खरंतर अर्जाच्या नमुन्यात सर्व गोष्टी म्हणजेच अटी देण्यात आलेल्या आहेत.त्याचबरोबर लाभार्थ्याच्या पात्रतेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना गाय गोटा, कुकूटपालन शेड आणि शेळीपालन शेड वैयक्तिक योजना मिळू शकते.

योजना व योजनेचे अनुदान रक्कम विवरण.

शेतकरी मित्रानो या योजनेचे अनुदान कसे आहेत हे खालील तक्त्यात दिलेले आहे.खालील तक्त्यामध्ये योजनेचं नाव त्यासाठी मंजून एकूण रक्कम दिली आहे त्याबरोबर मजुरांना किती पैसे दिले जाणार आहेत ते देखील दाखविले आहे.त्याच बरोबर साहित्यासाठी एकूण किती रक्कम असणार आहे ते देखील तक्त्यात दाखविले आहे.

अ.क्र. योजना मजुरी रक्कम साहित्य रक्कम एकूण रक्कम
1जनावरांचा गोठा बांधणे
1 छतविरहित
४२१६४१,१०७४५३२३
1जनावरांचा गोठा बांधणे
2 छतासह
६४४८७१,०००७७४४८
2शेळी पालन शेड
2 ते १० शेळ्या करीता अनुदान
४४६४४५००० ४९४६४
3कुक्कूटपालन शेड
१०० पक्ष्यांकरीता अनुदान
४९६०४५००० ४९९६०

Gay Gotha Yojna 2023 योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

सदर योजनेचा अर्ज करायचा असल्यास आपल्याला खालील कागदपत्र आवश्यक आहेत.हि कागदपत्र अर्जासोबत लावणे अनिवार्य आहे.अपुरे कागदपत्रे असल्यास तुम्हाला हि योजना मिळणार नाही तुम्ही अपात्र व्हाल.

१) आधार कार्ड

२ ) बँकेचे पासबुक

३ ) जागेचा उतारा

४ ) सातबारा किंवा घराचा 8 अ ऊतारा

५ ) रेशन कार्ड

६ ) जातीचा दाखला

७ ) 2 गायी असल्याबाबतचा दाखल

८ ) ग्रामसभेचा ठराव

९ ) रहिवासी दाखला

१० ) विहित नमुन्यातील अर्ज

योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

हि अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असून तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी या करीत अर्ज सदर करावा लागतो .तुम्हाला सर्वप्रथम अर्जाचा नमुना घ्यायचा आहे.हा अर्ज नमुना तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा त्या जवळ असलेल्या झेरॉक्स वर मिळून जाईल.

नमुना अर्ज भरून घेतल्या नंतर तो संपूर्ण भरावा,त्यामध्ये अचूक माहिती भरल्या नंतर त्यासोबत संपूर्ण कागदपत्रे जोडून तुम्ही हा अर्ज पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागात जमा करू शकता.

मात्र जर तुम्हाला तो विभाग सापडला नाही तर हा अर्ज तुम्ही पंचायत समितीच्या आवक-जावक विभागात जमा करा व त्याची ओसी घ्या म्हणजे तुम्ही तिथे अर्ज भरला याचा पुरावा तुमच्याकडे राहील.

pm kisan 14th installment date | pm किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही | PM Kisan Update

pm किसान योजनेचा हप्ता लांबणार | पहा नेमकं कारण आहे तरी काय? | pm kisan 14th installment date

pm kisan 14th installment date :- नमस्कार शेतकरी मित्रांनो,हि बातमी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे कारण आता युमहाला PM kisan yojna चा पुढील हप्ता म्हणजेच pm kisan 14th installment याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र तो हप्ता मिळणार नाही.

आणि pm kisan च्या १४ व्या हप्त्याची ची सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे.मित्रानो घाबरू नका हा हप्ता मिळणार पण वेळेत मिळणार नाही.कारण पीएम किसान सन्माननिधीच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

खरं पाहिलं तर खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना हा हप्ता मिळायला पाहिजे होता .कारण 15 मे ते 15 जून च्या दरम्यान या हप्त्याचे वितरण करायला पाहिजे होत.मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्याची pm kisan ekyc राहिल्या कारणाने हा pm kisan 14th installment थांबविण्यात आला असावा.शेतकऱ्यांना हे पैसे पेरणीसाठी कमी येतील अशी अपेक्षा होती.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांना साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात या हप्त्याचा वितरण केलं जाईल असं वाटत होत. 22 जून ला हा वाटप होणार होता परंतु अमेरिकेचा पंतप्रधानाचा दौरा असल्यामुळे ती तारीख देखील टाळलेली होती. आणि याच्यानंतर आता 27 जूनला मध्य प्रदेशामधील पंतप्रधानाच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये हा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती तसे प्रकारचे अंदाज लावले जात होते परंतु 27 जून 2023 रोजी पंतप्रधानांच्या मध्य प्रदेश मधील कार्यक्रमांमध्ये पीएम किसान सन्माननीयतेच्या हप्त्याचा वितरण होणार नसल्याबाबतची माहिती आता हाती अली आहे

हि आहे pm kisan 14th installment date | हि तारीख ठरली लगेच पहा

या कार्यक्रमांमध्ये फक्त आयुष्यमान भारतच्या 3.57 कोटी कार्डचा वितरण केलं जाणार आहे आणि पीएम किसान च्या हप्त्याचे पुढील कार्यक्रमांमध्ये नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता वर्तमान ण्यात येत आहे.मात्र या 27 तारखेला सुद्धा pm किसान सन्मान निधी चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही.हा हप्ता साधारणपणे जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे.

नक्की वाचा -तुमची ekyc राहिली का? | आता kyc ची गरज नाही-सर्वच शेतकरी होणार पात्र.

शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत चार महिन्यांमध्ये एक हप्ता अशाप्रकारे वर्षाला तीन हप्ते दिले जातात. एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्यात हा हप्ता हा शेतकरी मित्रांना मिळायलाच पाहिजे .मात्र आता शेतकऱ्यांना हि प्रतीक्षा अजून काही दिवस करावी लागेल.

जून महिन्यात पूर्णपणे जवळजवळ संपलेला आहे आणि या योजनेसाठीचा शेवटचा महिना असणाऱ्या जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्त्याचे वितरण केलं जाईल.किंवा pm kisan 14th installment date हि १० ते २० जुलै दरम्यान असू शकते

नमो शेतकरी योजनेला अखेर मंजुरी मिळाली ; GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार.

ज्याच्यामध्ये मध्यप्रदेश मध्ये एखादा नियोजित कार्यक्रम असेल या नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी यात त्याच वितरण केलं जाणार असल्याची शक्यता असू शकते. मित्रांनो PM KISAN YOJNA हप्त्याचे वितरण करत असताना, राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा दोन हजार रुपयांचा वितरण CM शेतकरी योजनेचा निधी देखील तुम्हाला मिळणार आहे.

त्याच्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत.कर तर पेरणीच्या काळामध्ये या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक होतं परंतु शासनाच्या माध्यमातून दिरंगाई केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला दिसत आहे.

crop insurance update | या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर | Ativrushti nuksan

crop insurance update आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी व सततचा पाऊस अनुदान

crop insurance update : – शेतकरी मित्रांनो,हि आताच्याक्षणाची मोठी बातमी आहे.कारण मागे सन 2022 मध्ये राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी तसेच गारपीट,सततचा पाऊस याचबरोबर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
आता मात्र लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

मदत तर जाहीर होते मात्र त्या संबंधित शासन निर्णय येई पर्यंत.सरकारी योजनांचा काहीच खरं नसतं कारण राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी GR प्रसारित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वितरण केलं जात असते.

शेतकरी मित्रांनो, या नुकसान भरपाईचा वितरण करत असताना बऱ्याच महसूल मंडळाला याच्यामध्ये वगळण्यात येते.अशा जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान होते असं असताना देखील या जिल्ह्याना मदत मिळत नाही व त्यांच्यावर अन्याय होतो.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

अशा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराश होतात.आता अशाच नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्याप देखील नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वितरण केलं जाणार आहे.कारण आता त्यासंबंधित GR आला आहे.

crop insurance 2023 new update Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

जुलै 2022 मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले होते. मात्र या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वितरण करत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यामध्ये जी महसूल मंडळ आहे, ज्याच्यामध्ये आसेगाव, पूर्णा, तळेगाव, मोहना या महसूल मंडळाचा समावेश आहे. या महसूल मंडळामध्ये ५ जुलै २०२२ ते १८ जुलै २०२२ या दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व नुकसान झालं होत.

तरी सुद्धा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. खरं तर अमरावती जिल्ह्यासाठी या नुकसान भरपाईसाठी 63.96 कोटीच्या मदतीचा वितरण करण्यात आलेल होत मात्र या मंडळांचा समावेश त्यात नव्हते, त्याच्यामधून हे जिल्हे वगळण्यात आले होते. त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला होता.

crop insurance new GR-आता फक्त १ रु. पीक विमा योजना ; अखेर GR आला
इथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो या भागामध्ये ५ जुलै आणि 18 जुलै 2022 रोजी झालेल्या पावसाच्या नोंदी संदीपदा नसल्यामुळे हे मंडळ वगळण्यात आलेली होती.आता मात्र याच्या बाजूला असलेले करंजगाव महसूल मंडळ आहे, या महसूल मंडळामध्ये झालेल्या पावसाच्या नोंदीच्या आधारे ही मंडळ आता पात्र करण्यात आलेले आहेत. आणि या जिल्ह्यासाठी एकूण 24 कोटी 51 लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 22 जून 2023 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णता व तळेगाव मोहना या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र करून या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 24 कोटी 51 लाख रुपयांचे मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे.

२७ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी खात्यात येतात. पहा तुम्हाला मिळणार का? इथे क्लिक करा

या निर्णय मुळे अमरावती जिल्ह्यातील 11763 शेतकरी पात्र होणार आहेत.
अजून देखील राज्याच्या विविध जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्याच्यामध्ये नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा काही निकषामुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे अपात्र करण्यात आलेले आहे.

अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून अभ्यास करून किंवा इतर महसूल मंडळामध्ये नोंदीचा आधार घेऊन या शेतकऱ्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये पात्र केला जाऊ शकते.त्यासंदर्भातील अपडेट आल्यास लगेच तुम्हाला कळविण्यात येईल.तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्कीच सांगा आणि अशाच शेती विषयक व विविध योजनेची अपडेट मिळविण्यासाठी आमच्या कृषी तंत्र न्युज ला आवश्यक भेट द्या.

PM kisan kyc UPDATE | PM किसान योजनेत मोठा बदल | आता kyc ची गरज नाही-सर्वच शेतकरी होणार पात्र

आता PM KISAN KYC UPDATE करा एका मिनिटात-आता सरकारने काढला नवा पर्याय

PM kisan kyc UPDATE:- शेतकरी मित्रांनो,आता pm kisan samman nidhi yojana मध्ये एक मोठा झाला आहे.बी बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. या निर्णयामुळे राज्यसह देशातील अपात्र होणारे लाखो शेतकरी आता पात्र होणार आहेत.लाखो शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की PM KISAN YOJNA अंतर्गत लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी pm kisan ekyc करणं अनिवार्य केलं होत.हे करत असताना फिजिकल वेरिफिकेशन करने तसेच याबरोबर आणखी काही निकष व अटी बांधनकारक करण्यात आलेल्या आहेत. लाखो शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट वेरिफिकेशन होत नव्हते त्यामुळे केवायसी देखील होत नव्हती.pm kisan ekyc otp देखील येत नव्हता कारण त्यांच्या आधार कार्ड ला मोबाइलला लिंक नव्हता.

namo shetkari yojna 2023 | अखेर योजनेला मंजुरी मिळाली
GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

देशातील मोठ्या प्रमाणात pm kisan samman nidhi yojana अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वयोवृद्ध लाभ घेत आहेत आणि अशातच त्यांना kyc लागू केल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता,ज्यामध्ये त्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रिकने केवायसी करताना त्यांचे बोटाचे ठसे जुळत नव्हते,त्यामुळे त्यांची pm kisan ekyc करण शक्य नव्हतं.आणि त्यांचं आधार update देखील शक्य नव्हतं त्याच बरोबर अशा वयोवृद्ध लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे शक्य होत नाही.

pm kisan kyc

यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शिबीर आयोजित करण्यात आले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा आवाहन करण्यात आलं परंतु अशा शेतकऱ्यांची केवायसी कुठेही करणं शक्य होत नाही कारण वरील कारणाने ते शक्य नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकरी आता अपात्र होणं हे खर होत.

आता मात्र या गोष्टीवर तोडगा काढण्यात आला असून आता अशा सर्व शेतकऱ्याची pm kisan kyc करता येणार आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून आता तोडगा काढला आणि मित्रांनो आणि आता kyc नवा मार्ग केंद्र सरकारने शोधला आहे.आता केंद्र शासनाच्या माध्यमातून PM kisan app अपडेट करण्यात आलेले आहे व त्यात नवीन बदल करण्यात आलेले आहेत.आणि या आपलिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

कारण आता pm kisan kyc करताना pm kisan ekyc otp ची तुम्हाला आता गरजच भासणार नाही . किंवा कुठल्याही प्रकारचा बायोमेट्रिक करण्याची गरज नाही.आता फेस व्हेरिफिकेशन चा नवा पर्याय जोडण्यात आला आहे.आणि आता त्या शेतकऱ्याचं फेस वेरिफिकेशन करून त्या शेतकऱ्याचा फोटो घेऊन केवायसी करणं शक्य होणार आहे.

याच्यासाठी 22 जून 2023 रोजी पीएम किसान योजना आपलिकेशन ( pm kisan app)अपडेट करण्यात आलेले आहे.आणि मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी हे मोबाईल आपलिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला नवीन स्वरूपातील अपडेटेड पीएम किसानच अप्लिकेशन इन्स्टॉल करावा लागणार आहे.या pm kisan app च्या माध्यमातून तुम्ही स्वतःच स्टेटस पाहू शकता त्याच बरोबर स्वतःची केवायसी करू शकता आणि स्वतःचे लॉगिन करून इतरांची केवायसी करू शकता.तर मग आहे न खऱोभर नवीन महत्वाचं उपडेट.


मित्रांनो हि pm kisan app तुम्हाला Google play store वर अगदी मोफत मिळणार आहे त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि आपल्या गावातील गरजू राहिलेल्या शेतकऱ्यांनो pm kisan kyc करून द्या.हि kyc तुम्ही स्वतः मोबाइलला वर करू शकता किंवा pm kisan kyc csc केंद्रावर देखील करता येईल.आता तुम्ही ठरवा kyc कुठे करायची