Ativrushti anudan केंद्र सरकारकडून राज्यांना 7,532 कोटी रुपये निधी मंजूर
Ativrushti anudan :- मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे.कारण आता राज्यात होणाऱ्या अतिवृष्टी अवेळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस अशा येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासा दायक महत्त्वपूर्ण अपडेट अली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम हि मदत मिळणार? कोणते शेतकरी पात्र होणार? याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तेव्हा लेख पूर्ण वाचा.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच योजना व माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत जर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला विविध नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 1420 कोटी 80 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे.आता मात्र लवकरच तुमच्या खात्यात हा मदत निधी जमा होणार आहे.
मित्रानो तुम्हाला माहीतच असेल कि,भरायचं वेळी राज्यात येणाऱ्या नैसर्गिक अपत्त्ती मुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान ओट असते,अशावेळी राज्य सरकार आर्थिक मदत जाहीर करते मात्र शेतकऱ्यांना कोणतीच मदत प्रत्येक्ष मिळत नाही, त्याच महत्वाचं कारण असते कि, राज्य सरकारकडे पुरेशा निधी नसतो.
ज्या वेळी कोणत्याही राज्यात नैसर्गिक आपत्ती येते अशावेळी राज्य सरकार याची सूचना केंद्राला देतो.त्या नंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी राज्यांना मदत केली जाते आणि याच्या साठी 7532 कोटी रुपयांची मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध राज्यांना वितरित केली गेली आहे.
आता लवकरच हि आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.

Users Today : 3
Users Yesterday : 3
Users This Month : 157
Total Users : 25010
Views Today : 3
Total views : 41280
Who's Online : 2