cotton price today | कापूस भावात मोठी घट – पहा आजचे संपूर्ण कापूस बाजार भाव | today cotton rate

cotton price today कापसाचे भाव वाढणार तरी कधी ?

cotton price today हा शेतकऱ्यांचा रोजचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव कधी वाढतात याची आतुरता आहे.अचानक भाव कमी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे कापूस भाव ( cotton price ) वाढेल अशी अपेक्षा असल्याने शेतकरी आजही दम धरून आहे.मात्र शेतकऱ्यांनो आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

cotton price today

कारण आता आमच्या न्युज पोर्टल च्या माध्यमातून रोजचा बाजार भाव मोबाइलला वर मिळेल मात्र त्यासाठी खाली दिलेला आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. शेतकरी मित्रानो रोज कापसाच्या भट वाढ व घाट होत राहते त्याची ताजी अपडेट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अहो.

cotton price today

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खाली कापूस बाजार भाव आजचे पाहायला मिळतील .ज्यामध्ये कापसाचे कमाल तसेच कापसाचे किमान व सर्वसाधारण भाव पाहायला मिळतील.सोबतच कोणत्या बाजार समितीमध्ये किती कापसाची अवाक झाली ते देखील पाहायला मिळेल.cotton price today वाढले कि घटले चला पाहूया सविस्तर .

cotton price today

today cotton price :- कापसाचे आजचे बाजार भाव ( cotton rate ) पहा कुठे भाव वाढला.

अ.क्र. बाजार समिती आवक ( क्विंटल ) कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
1 27/06/2023
2 हिंगणघाट 900 क्विं. 6500 7120 6800
3 वरोरा-माढेली 27 क्विं. 6750 6850 6800
4 वरोरा 50 क्विं. 6700 6900 6800
5 मनवत 3200 क्विं. 6000 6935 6850
6 काटोल 98 क्विं. 6500 6800 6700
7 सावनेर 1600 क्विं. 6800 6850 6825
cotton price today
cotton price today

Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.

cotton price today

today cotton price | कापसाचे कालचे बाजार भाव पहा नेमका फरक काय ?

अ.क्र.
बाजार समिती
आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/06/2023
today cotton price
अ.क्र. सावनेर 1300 क्विं 6900 6900 6900
1 वडवणी 9 क्विं 6300 6300 6300
2 आष्टी (वर्धा) 91 क्विं 5800 6900 6600
3 आर्वी 295 क्विं 6900 7000 6950
4 कळमेश्वर 1213 क्विं 6400 7050 6800
5 मनवत 3200 क्विं 6000 7050 6950
6 वरोरा 81 क्विं 6750 6925 6800
7 वरोरा-माढेली 338 क्विं 6850 6900 6875
8 हिंगणघाट 2200 क्विं 6700 7290 7000
9 वर्धा 255 क्विं 6510 7125 6750
10 खामगाव 262 क्विं 6400 6900 6650
11 पुलगाव 825 क्विं 6900 7201 7100
12 सिंदी(सेलू) 750 क्विं 7050 7195 7100
today cotton price

खालील बाजार समित्यांचे बाजार भाव देखील लवकरच अपडेट केले जातील

1 ) अकोट कापूस बाजार भाव आजचे

2 ) यवतमाळ कापूस बाजार भाव

3 ) मलकापूर कापूस बाजार भाव

Leave a Comment