Breaking News-महाबीज बियाणे नवीन भाव | Mahabeej seed rate kharif 2023 | बियाणांचे नवीन भाव झाले जाहीर

बियाणांचे नवीन भाव काय? | Mahabeej seed rate kharif 2023

Mahabeej seed rate kharif 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,आजची बातमी सर्वच शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाची आहे.कारण आता शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचे चालू वर्षाचे सुधारित दर पत्रक उपलब्ध करून देत आहोत.सोयाबीन व्यतिरिक्त आणखी कोणते पीक समाविष्ट आहेत? कोणत्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळेल ? बियाणे मिळविण्यासाठी नेमकं काय करायचं हे संपूर्ण मार्गदर्शन या लेखात आहे. तेव्हा बातमी काय ती शेवट पर्यंत जरूर वाचा

Mahabeej seed rate kharif 2023,

शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि,गेल्या काही वर्षांपासून बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानावर बियाणे वाटप करतात ते तर तुम्हाला माहीतच असेल आता देखील महाबीजने ( Mahabeej ) २०२३ चे भाव जाहीर केले आहेत .

Mahabeej seed rate kharif 2023

हे वाचा-आताची मोठी बातमी- शेतकऱ्यानो सरसकट पीकविमा झाला मंजूर

हे भाव शेतकऱ्यांना माहित होणे अतिशय गरजेचे आहेत, कारण सध्या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर दलालांचा सुळसुळाट आहे आणि हे दलाल शेतकऱ्याना हे महाबीज बियाणे मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने विकून त्याची मोट्या प्रमाणावर फसवणूक करतात.

सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023

अनुक्रमांक सोयाबीन वाण २० किलो भाव 3० किलो भाव
1 फुले संगम (Kds 726) 2040 3,060
2 फुले किमया (Kds 753) 2040 3,060
3  DS 228 1,820  2730
4 MAUS 71 1,820  2730
5 MAUS 612  2040 3,060
6 MAUS 162 2040 3,060
7 Js 335 1,820  2730
8 Js 9305 1,820  2730
9 MaCs 1188 2,040 3060
10 MACS 1281 2,040 3060
11 MAUS 158 2,040 3060

या बियाणाला देखील मिळणार महाबीज अनुदान | Mahabeej seed rate kharif 2023| mahabeej biyane price list 2023

सोयाबीन व्यतिरिक्त आणखी बऱ्याच पिकाच्या महाबीज बियाणांचे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत या देखील बियाणासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना ते येणाऱ्या खरिप २०२३ साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अनुक्रमांक बियाणे वाण किंमत/दर
1 भात इंद्रायणी १० किलो बॅग 600
2 मूग उत्कर्ष पीकेव्हीएम-४ बीएम-२००३-२ 5kg=८७५
2kg=३६०
3 तूर BDN-716 फुले राजेश्वर,पीकेव्ही तारा 2kg=390
4 तूर BSMR-७३६ मारुती,अशा (ICPS-87119) 2KG=360
5 उडीद AKU-10-1 TAQ-1 2KG=350
5KG=850
6 सूर्याफुल संकरित उर्यफूल 500gm=150
7 सुधारित बाजरी धनशक्ती=1.5kg
नागली-फुले नाचणी=1kg
165
110
8 संकरित बाजरी महाबीज-१००५ 1.5kg 240
9 संकरित ज्वारी सीएसएच-९, महाबीज-७ सीएसएच-१४ भाग्यलक्ष्मी-२९६ 3kg=420

Leave a Comment