हे आहेत राज्यातील नवीन 22 प्रस्तावित जिल्हे New district in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?

New District in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?-कधी होणार नवीन जिल्ह्याची निर्मिती ?

New District in Maharashta :- या अगोदरील लेखात आपण महाराष्ट्रातील सध्या असलेल्या जिल्ह्याचे नाव त्यांची लोकसंख्या व त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ पहिले राजाच्या लेखात आपण राज्यात होणाऱ्या नवीन २२ जिल्ह्याविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा ते कोणते जिल्हे आहेत ?कोणत्या जिल्ह्यातून त्याचे विभाजन होणार आहेत? या बाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहणार अहो.

New District in Maharashta
New District in Maharashta


तुम्हाला तर माहीतच आहे कि या अगोदरही राज्यातील अनेक जिल्ह्याच्या मागणीचे प्रस्ताव आले मात्र ते जिल्हे होऊ शकले नाही मात्र आता मागणीचा विचार लक्षात घेऊन राज्याचे नवे उप मुख्यमंत्री हे काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे.असाच योजना माहिती व शेतीविषयक माहिती आपल्या मोबाइलला बार मिळविण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपला जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला खाली दिसत असेल.

New District in Maharashta

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

या जिल्ह्याचे विभाजन होऊन होणार नवीन जिल्हे-पहा यादी

चला तर ता पाहूया नवीन होणारे जिल्हे कोणते आहेत? आणि कोणत्या जिल्ह्यतू या नवीन जिल्ह्याचे विभाजन होणार आहेत?आणि नेमके हे नवीन जिल्हे कधी बनणार आहेत?नवीन जिल्ह्याची यादी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. विभाजित जिल्हे नवीन जिल्हे
1 नाशिक मालेगाव
2 नाशिक कळवण
3 पालघर जव्हार
4 अहमदनगर शिर्डी
5 अहमदनगर संगमनेर
6 अहमदनगर श्रीरामपूर
7 ठाणे मीरा-भाईंदर
8 ठाणे कल्याण
9 पुणे शिवनेरी
10 रायगड महाड
11 सातारा मानदेश
12 यवतमाळ पुसद
13 भंडारा साकोली
14 गडचिरोली अहिरे
15 रत्नागिरी मानगड
16 बीड अंबाजोगाई
17 लातूर उदगीर
18 नांदेड किनवट
19 जळगाव भुसावळ
20 बुलढाणा खामगाव
21 बुलढाणा अचलपूर
22 माहिती अनुपलब्ध माहिती अनुपलब्ध

नाशिक नाशिक मधून २ जिल्हे होणार १) मालेगाव, २) कळवण
पालघर मध्ये एक नवीन जिल्हा होणार 3) जव्हार
अहमदनगर मध्ये 4) शिर्डी 5) संगमनेर 6) श्रीरामपूर हे ३ जिल्हे होणार
ठाण्यामधून २ जिल्हे होणार 7) मीरा-भाईंदर, 8) कल्याण
पुणे मधून 8) शिवनेरी जिल्हा होणार
रायगड मधून 9) महाड जिल्हा होणार
सातारा मधून 10) मानदेश जिल्हा होणार
यवतमाळ मधून 11) पुसद जिल्हा होणार
भंडारा मधून १२) साकोली
चंद्रपूर मधून १३) चिमूर जिल्हा होणार
गडचिरोली मधून १४) अहिरे हाही नवीन जिल्हा होणार

रत्नागिरी मधून १५) मानगड
बीडमधून १६) अंबाजोगाई
लातूर मधून १७) उदगीर
नांदेड मधून १८) किनवट
जळगाव मधून १९)भुसावळ
बुलढाणा मधून २०) खामगाव,२१)अचलपूर

Rate this post

Leave a Comment