Ration card aadhar link केलं तरच मिळणार खात्यात पैसे
Ration card aadhar link : – शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आता मोठी बातमी आहे.कारण आता राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना ( शेतकऱ्यांना ) शासनाच्या माध्यमातून राशन ऐवजी प्रतिमाह काही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये DBT द्वारे दिली जाणार आहे.

याच संदर्भातील महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत.चला तर पाहूया किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार? कोण कोण या मध्ये बसू शकतात? कोणते १४ जिल्हे आहेत? त्या अगोदर अशीच नवनवीन माहिती व योजनेची माहीतही थेट मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा खाली लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
पैसे कधी व किती मिळणार
मित्रानो आता शासनाने मोठा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्याच्यानुसार जानेवारी 2023 पासून या लाभार्थ्यांना प्रतिमाह १५० रुपये म्हणजेच प्रती लाभार्थी वार्षिक 1800 रुपयापर्यंत रक्कम वितरित केले जाणार आहे.
मित्रांनो खर तर हे पैसे जानेवारी २०२३ पासूनच शेतकऱ्यांना मिळणार होते मात्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज भरून द्यायचा होता. शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकाना हे अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आलेल होत.

Users Today : 2
Users Yesterday : 6
Users This Month : 149
Total Users : 25002
Views Today : 2
Total views : 41271
Who's Online : 0