swachh bharat mission gramin toilet list लगेच बघा आपल्या मोबाईल वर
swachh bharat mission gramin toilet list : हो मित्रानो आता तुम्हाला सरकार १२ हजार रुपये देणार आहे.हे १२ हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तेव्हा नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तेव्हा वाट कशाची बघता वेळ वाया न घालता लगेच अर्ज करा.
अर्ज कसा करायचा ? कुठे करायचा ? कोण कोण योजनेसाठी पात्र असणार आहेत हि संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.तेव्हा अशीच योजनेची माहिती जर तुम्हाला जर थेट मोबाईल वर मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

राज्य सरकार नागरिकासाठी विविध योजना राबवत असून देशातील गोरगरिबांना या योजनेचा फायदा होणार आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली असून.देशाला स्वच्छ बनविण्याच्या उद्देशाने हि योजना राबविली जात आहे.
देशात वाढती रोगराई तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या नवनवीन रोगावर वेळीच नियंत्रण करायचं असेल तर मात्र हि योजना अधिक फायदेशीर ठरणारी आहे.मात्र जर स्वच्छतेची सुरुवात करायची असेल तर उघड्यावर बसणाऱ्या लोकांना स्वच्छालय बांधायला प्रात्साहन देण्यासाठी १२००० हजाराचे अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

आता मुलींना मिळणार 1 लाख रुपये. पहा काय आहे योजना.
त्यासाठी इथे क्लिक करा.

हि योजना महाराष्ट्रा सह इतरही राज्यात राबविली जात असून “स्वच्छ भारत मिशन” ( swachh bharat mission ) या नावाने ओळखली जाते.प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात ग्रामीण व शहरी भागात देखील या योजनेला राबविले जाते.
कदाचित तुम्हाला माहिती असेल हि योजना मागील बऱ्याच दिवस पासून राबविली जात असून देशातील स्वच्छतेल प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेला राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत शहर व गावोगावात सार्वजनिक स्वच्छालय बांधण्यात येत आहेत तसेच घरगुती स्वच्छालय बांधण्यासाठी १२००० हजर रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.मात्र अर्ज करण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे कि नाही हे तुम्हाला अगोदर चेक करावे लागेल.त्यासाठी तुम्हाला पहिले swachh bharat mission gramin toilet list पाहावी लागणार आहे.
या लिस्टमध्ये जर तुमचे नावाने yes अशी मार्किंग असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.यादीमध्ये yes मार्किंग म्हणजेच तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असा अर्थ होतो.यादीमध्ये no मार्किंग असल्यास मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.मात्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे…
स्वच्छ भारत मिशन साठी अर्ज कुठे करावा.?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी पंचायत समिती स्तरावर ऑलीने पद्धतीने अर्ज करावा लागत होता आता मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे.त्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे.हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन केदार किंवा csc केंदारवर जाऊन अर्ज बहात्तर येईल. हे केंद्र चालक त्यासाठी तुमच्याकडून १०० रुपयाची फी घेऊन अर्ज करून देतील.तुमचा हा अर्ज ऑनलाईन झाल्या नंतर एक पावती तुमच्या मिळेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
हा अर्ज भरणा केल्या नंतर तुम्हाला अजून एक काम करावे लागणार आहे ते म्हणजे sbm चा अर्ज नमुना तुम्हाला भरून ग्रा. पंचायत सरपंच व सचिवा कडे द्यायचा आहे.व सोबत लागणारी आवश्यक त्याला जोडायचे आहेत.त्या नंतर सरपंच व सचिव तुमचा स्वच्छालय पाहतील आणि त्या यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून तो अर्ज पंचायत समितीकडे पाठवतील आणि त्यानंतर वरील वरिष्ठ अधिकारी तुमच्या गावात येऊन पुन्हा पडताळणी व पाहणी करतील.खरंच तुम्ही स्वच्छालय बांधला असेल तर येत्या १५ ते २० दिवसात तुमच्या खात्यावर १२ हजार रुपये थेट रक्कम जमा होणार आहे…
स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी लागतील हे कागदपत्र
त्यासाठी इथे क्लिक करा.
Users Today : 114
Users Yesterday : 77
Users This Month : 1462
Total Users : 28338
Views Today : 211
Total views : 46586
Who's Online : 1