swachh bharat mission : कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मात्र त्यासाठी काही कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागतात किंवा ऑनलाईन अर्ज असल्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड सुद्धा करावे लागतात.स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे लागत नाहीत.खाली योजनेसाठी दिली कागदपत्रे दिली आहेत.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

swachh bharat mission आवश्यक कागदपत्र
१) आधार कार्ड
२) बँक खाते
३) स्वच्छालयचा फोटो.
४) ऑनलाईन अर्ज केल्याची पावती.

संपूर्ण योजना जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

epik pahani ची 31 ऑगष्ट हि अंतिम तरिख | ईपीक पाहणी का करावी.

Users Today : 4
Users Yesterday : 10
Users This Month : 439
Total Users : 31069
Views Today : 4
Total views : 50805
Who's Online : 0